Sarkari Yojana Information : फक्त २५० रुपयांमध्ये उघडा तुमच्या मुलीचे खाते, मिळेल ‘एवढे’ व्याज; जाणून घ्या अधिक माहिती

Sarkari Yojana Information : मुलींच्या शिक्षण (Girls’ education) आणि भविष्याचा (Future) विचार करता लवकरात लवकर बचत करणे सुरू करणे चांगले आहे. यासाठी सरकार (Government) सुकन्या समृद्धी योजनेसारखी (Sukanya Samrudhi Yojana) महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सर्वाधिक व्याज मिळेल नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारने अल्पबचत योजनांवरील … Read more