International Energy Agency : देशातील विमान प्रवास बंद करण्याची वेळ आली? विमानांमुळे दरवर्षी होतात 16 हजार अकाली मृत्यू…

International Energy Agency

International Energy Agency : देशात वाहतुकीचे सर्वात मोठे व जलद साधन म्हणून विमानाकडे पाहिले जाते. मात्र अशा वेळी हेच विमान अनेकांचा जीव घेत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढीबाबत वारंवार चर्चा होत आहे. कार्बन उत्सर्जनात वाढ झाल्यामुळे जगाचे तापमान झपाट्याने वाढत आहे. या विषारी वायूमुळे 6वी आपत्तीही येईल असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. … Read more