Go First Airline Crisis : सर्व विमानांची उड्डाणे रद्द ! 287 वर्षांची कंपनी ह्या 5 कारणामुळे झाली उधवस्त…
Go First Airline Crisis :- बजेट एअरलाइन्सचे गो फर्स्ट विमान आकाशात कधी दिसणार हे सांगणे थोडे कठीण झाले आहे. कंपनीकडून उड्डाणे रद्द करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे आणि त्याची तारीख सतत वाढवली जात आहे. आता 28 मे 2023 पर्यंत कंपनीची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, यासोबतच तिकिटांच्या विक्रीवरही बंदी राहणार आहे. 3 मे पासून … Read more