सोलापूर ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार नवीन विमानसेवा

Solapur - Goa Flight

Solapur – Goa Flight : सोलापूर ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच सोलापूर होऊन गोव्याला जाणे सोयीचे होणार आहे. गोवा हे एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ. या ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. सोलापूर येथूनही दरवर्षी हजारो लोक गोव्याला पिकनिक साठी जातात. याशिवाय व्यवसाय निमित्ताने सोलापूर ते गोवा … Read more

महाराष्ट्राच्या शेजारील हे राज्य आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध राज्य, जगभरातून इथे दरवर्षी येतात लाखो पर्यटक

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेले एक राज्य भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे राज्य म्हणजे गोवा, ज्याला पर्यटकांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यात केवळ दोन जिल्हे आहेत – उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. तरीही, या छोट्या राज्यात पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणे आहेत. ज्यामुळे देश-विदेशातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. गोव्याचे निसर्गसौंदर्य, … Read more

Goa Tourism : गोव्याला फिरायला जायचा प्लॅन आहे? तर जाणून घ्या नवीन नियम आणि कायदे, अन्यथा होईल ५० हजारांचा दंड

Goa Tourism : थंडीच्या दिवसामध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतात. मात्र काही पर्यटनाच्या ठिकाणी नियम आणि कायदे बनवण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करणे चुकीचे ठरू शकते. तसेच तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हीही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. गोवा पर्यटन विभागाने नवे नियम आणि मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. त्या … Read more