Goat Rearing Tips : तज्ञांचा मोलाचा सल्ला ! ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर शेळ्यांचे दूध उत्पादन वाढेल, होणार लाखोंची कमाई

Goat Farming Tips

Goat Rearing Tips : संपूर्ण जगात शेळी पालन (Goat Farming) केले जाते. आपल्या भारतात शेळी पालन सर्वाधिक केले जाते. देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण शेळीच्या दुधात (Goat Milk) मोठा वाटा आपल्या भारत देशाचा आहे. भारत प्रमुख शेळी दूध उत्पादक देश आहे. जगात शेळीच्या … Read more

Goat Milk : कोरोनाच्या उपचारात शेळीचे दूध फायदेशीर? या प्रश्नाचे उत्तर सापडले

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या सततच्या लाटेने सर्वजण हादरले आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या महामारीशी लढण्यासाठी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याबरोबरच त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या मते, शेळीचे दूध हे असेच एक गुणकारी उत्पादन आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच डेंग्यू-कोरोनासारख्या आजारांवरही प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.(Goat Milk) चंद्रशेखर … Read more