Goat Rearing: शेळीपालनात तुमची शेळी गाभण आहे की नाही हे कसे ओळखाल? वाचा ए टू झेड माहिती
Goat Rearing:- शेळीपालन हा कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेमध्ये करता येणारा व्यवसाय असून एकूण गुंतवणुकीच्या मानाने यापासून मिळणारा नफा हा चांगला असतो व त्यामुळेच आता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण शेळीपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूप काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये आहार व्यवस्थापनाला महत्त्व तर आहेच परंतु … Read more