Famous Aarti in India : कुटुंबासोबत ‘या’ 4 ठिकाणांच्या जगप्रसिद्ध आरत्यांना द्या भेट, व्हाल भक्तीमय…
Famous Aarti in India : भारताच्या संस्कृतीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात लोक हे देवाची भक्ती करत असतात. मग ती श्री कृष्णाची असो किंवा शंभू महादेवाची असो. लोकांचा देवाबाबत एक विशिष्ट रस आहे. जर तुम्ही पाहिले तर अनेक ठिकाणी देवाची मंदिरे किंवा दरबार आहेत. त्या ठिकाणी देवाची महापूजा तसेच आरती होत असते. तिथे मोठ्या प्रमाणात … Read more