आनंदाची बातमी ! आता ठाण्यातून मुंबई, पुणे, नाशिक प्रवास करणे होणार सोपं; ‘या’ नवीन रस्त्यांसाठी हालचाली वाढल्या
Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुंबई व उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे शहरातही वेगवेगळे रस्ते प्रकल्प सुरू आहेत. ठाणे हे एक महत्वाचे आणि जुने शहर असून या शहरातूनच नाशिक, पुणे, मुंबई या तिन्ही महानगराकडे जावे लागते. … Read more