महाराष्ट्रात सोने-चांदी झाले महाग; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- सोने – चांदी बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आजच्या स्थितीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,४०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. तर दुसरीकडे चांदी ६१,९०० रुपये … Read more