Gold Price Today : सोने खरेदीदारांचे नशीब चमकले ! आज एवढ्या स्वस्तात खरेदी करता येणार दागदागिने….
Gold Price Today : महिलांना सर्वात जास्त हौस असते ती दागदागिन्यांची. अशा वेळी लोक सराफ दुकानातून सोने व चांदी खरेदी करत असतात. अशा वेळी वाढत्या दरात जर तुम्ही सोने खरेदी केले तर तुम्हाला अधीक पैसे मोजावे लागतात. अशा वेळी जर पाहिले तर गेल्या अनेक महिन्यांपासून देशात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. तथापि, सोने आणि … Read more