Posted inBajarbhav, ताज्या बातम्या

Gold Price Today : सोने चांदीच्या दराबाबत नवीन अपडेट, जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरातील (Gold and silver rates) चढ-उतारामुळे या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी येथे सोन्या-चांदीचा भाव या वाढीनंतर सध्या सोने 49894 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 57343 रुपये किलोच्या आसपास आहे. इतकेच नाही तर सोने 6300 रुपयांनी तर चांदी 22600 रुपयांनी […]