Investment Tips : आर्थिक मंदीच्या काळात गुंतवणूक कशी करावी? हे पर्याय लक्षात ठेवा, मंदीच्या काळातही होईल चांदी

Investment Tips

Investment Tips : जेव्हा आर्थिक मंदी असेल तेव्हा तुमची गुंतवणूक योग्य ठिकाणी झाली तर तुमचे नुकसान होण्यापासून वाचते. अशा वेळी गुंतवणुकीची गरज भासल्यास सर्वात योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची माहिती तुम्हाला असायला हवी आहे. जर तुम्ही अलीकडच्या काळात विचार केला तर अनेक बँकांचे अपयश, वाढती महागाई, व्याजदरात झालेली वाढ, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे आर्थिक मंदीचा धोका … Read more