Gold monetization Scheme: घरातील सोन्याला लावा पैसे कमवायला! सरकारची ही योजना ठरेल फायद्याची, वाचा माहिती

gold monetization scheme

Gold monetization Scheme:- बरेच व्यक्ती कमावलेल्या पैशांची बचत करतात व वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करून आर्थिक दृष्टीने भविष्य समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात. गुंतवणूक करण्याचे पर्याय पाहिले तर प्रामुख्याने म्युच्युअल फंड एसआयपी, शेअर बाजार आणि इतर अनेक गुंतवणूक योजनांमध्ये तसेच प्रामुख्याने बँकांमध्ये मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट इत्यादी पर्यायांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. तसेच गुंतवणूकदारांचा जर … Read more