Gold Price Today : सणासुदीच्या दिवसात सोने 5337 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅम सोने खरेदी करा 29755 रुपयांना
Gold Price Today : सणासुदीचा हंगाम (Festive season) पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold or gold jewellery) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी (Good news) आहे. या व्यापारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात घट झाली होती, तर चांदीच्या दरातही वाढ झाली होती. सध्या सोन्याचा … Read more