Gold Price 24 February 2023 : सोने- चांदीचे नवीनतम दर जाहीर, जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील ताजे दर
Gold Price 24 February 2023 : जर तुम्हाला दागदागिने खरेदी करायचे असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने व चांदीचे दर जाहीर झाले आहेत. आज एमसीएक्सवर सोने एप्रिल फ्युचर्स 136 रुपयांनी वाढून 55,723 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, एमसीएक्स चांदीचा मार्च फ्युचर्स 75 रुपयांनी घसरून 65,650 … Read more