अक्षय तृतीयाच्या दिवशीच सोन्याच्या किमतीत मोठा बदल! 30 एप्रिल 2025 ला 10 ग्रॅमचा भाव काय ? महाराष्ट्रात 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत?
Gold Price Today : आज 30 एप्रिल 2025 अर्थातच अक्षयतृतीयाचा मोठा सण. खरंतर, अक्षय तृतीयेच्या सणाला सोने आणि चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. हिंदू सनातन धर्मात या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजेच आज सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची … Read more