Gold Rate History : काय! एकेकाळी फक्त 111 रुपयांना मिळणाऱ्या सोन्यानं आज केलाय 63 हजारांचा टप्पा पार, कसं वाढलं दर जाणून घ्या

Gold Price Today

Gold Rate History : सध्याच्या काळात घेणं सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडत नाही. असे असूनही प्रत्येक दिवसाला त्याचे दर गगनाला भिडत आहेत. सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63 हजारांच्या वर आहे. याबाबत सोन्याच्या दराचे जाणकार असे सांगत आहेत की, येणाऱ्या काळात सोने खरेदी करणे अजून महाग होणार आहे. परंतु आज ज्या सोन्याने 63 हजारांचा टप्पा पार … Read more