Gold Price Today: लग्नसराईत ग्राहकांना धक्का ! आज ‘इतक्या’ रुपयांनी सोने महाग ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: देशात सध्या जोरात लग्नसराईचा काळ सुरू आहे. या लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात मात्र आता या लग्नसराईमध्ये ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ. ही वाढ पाहता अनेकांनी सोने खरेदी थांबवली आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सोमवारी … Read more