Gold Price Update : सोन्याने पुन्हा गाठला उच्चांक! 14 ते 24 कॅरेटची किंमत जाणून घ्या
Gold Price Update : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे अनेकजण मोठ्या प्रमाणावर सोने तसेच चांदीची खरेदी करत आहेत. अशातच जर तुम्हीही चांदी किंवा सोने खरेदी करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पुन्हा एकदा सोन्याने उच्चांक गाठला आहे. तुम्हाला आता खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करायला जाणार … Read more