सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ! 4 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?
Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. 23 जून रोजी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर होते मात्र त्यानंतर सातत्याने किमतीत घसरण होत राहीली. 23 जून पासून ते 30 जून पर्यंत सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत राहीली आणि सोन्याचे दर 30 जून रोजी 97 हजार रुपयांपर्यंत खाली आलेत. मात्र जुलै महिन्याच्या … Read more