Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोने 4 हजारांहून स्वस्त, जाणून नवीन दर
Gold Price Today: आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या (gold-silver rates) दरांमध्ये फेरबदल झाले आहेत. चांदीच्या (silver) दरात थोडी वाढ झाली असली तरी सोन्याच्या (gold) दरात मोठी उसळी आहे. सोन्याचा भाव हळूहळू विक्रमी उच्चांक कडे सरकत आहे. जागतिक वादाचा परिणाम यावेळी जागतिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. तथापि, सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात, आज सकाळी 9:42 वाजता, ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी … Read more