Gold Price Update: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जाणून घ्या किती झाले सोने स्वस्त ?
Gold Price Update: तुम्हीही सोने किंवा सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही सातत्याने चढ-उतार होत आहेत. सध्या सोन्याचा भाव पुन्हा एकदा 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 56 हजार रुपये किलोच्या जवळपास पोहोचली आहे. यासोबतच सोने 4400 रुपयांनी तर चांदी 24000 … Read more