Gold Price Update : सोने चांदी महागले ! तरीही खरेदी करा ५००० रुपयांनी स्वस्त सोने, जाणून घ्या नवीनतम दर
Gold Price Update : सध्या लग्नाचा सीजन (Wedding season) सुरु आहे. तसेच लग्न म्हंटल की सोने (Gold) चांदी आलेच. त्यामुळे सोन्या चांदीच्या (Silver) मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोने खरेदीदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही दागिने खरेदी करायचे असतील किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, … Read more