Sidhu Musawala : गँगस्टरने मुसेवालाशी दुशमनी केल्याचे मान्य, तर आणखी एक धक्कादायक खुलासा
Sidhu Musawala : पंजाब (Punjab) मधील प्रसिद्ध गायक (Famous singers) सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्येनंतर नवनवीन खुलासे होत आहेत. तपास अधिकाऱ्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) यांने हत्येचा कट रचल्याचे सांगितले आहे. कॅनडातील गोल्डी ब्रारसह (Goldie Brar) त्याच्या टोळीतील सदस्यांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या … Read more