Green Tea : गरोदरपणात ग्रीन टी पिणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या गर्भधारणेवेळी ग्रीन टी प्यावी की नाही
Green tea : ग्रीन टी शरीरास अत्यतंत फायदेशीर मानले जाते. हेल्दी ड्रिंक्स (Healthy drinks) म्हणूनही अनेक वेळा ग्रीन टी (Green tea) चे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का गरोदरपणात (pregnant) ग्रीन टी पिणे योग्य आहे की आयोग्य? चला तर आज तुम्हाला गरोदरपणात ग्रिन टी प्यावा की नाही हे सांगणार आहोत. हेल्दी ड्रिंक्सचा विचार … Read more