Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी ‘हे’ काम अजिबात करू नये नाहीतर..
Chandra Grahan 2022: आज वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. देशातील विविध भागात आज संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल आणि 6.20 वाजता संपेल. हिंदू धर्मात असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी चंद्र किंवा सूर्य खूप त्रासात असतात त्यामुळे …