Good News To Farmers सहा लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटी मिळणार
Good News To Farmers : महायुती सरकारने २०१७ साली जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेत ३० जून २०१६ रोजी दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सरकारने अचानक पोर्टल बंद केले होते. शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका त्या विरोधात दाद मागितली होती. अखेर याप्रकरणी न्यायालयाने … Read more