Business Idea : 500 रुपये किलोने विकले जाणारे हे पीक शेतकऱ्यांना करणार मालामाल..! जाणून घ्या पिकाच्या लागवडीविषयी सविस्तर

Business Idea : तुम्ही शेती करत असाल तर तुम्ही अशा पिकांची लागवड करा ज्याला सतत बाजारात चांगला भाव (Good price in the market) मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका पिकाबद्दल सांगणार आहोत, त्याची लागवड (Cultivation) करून तुम्ही भरपूर पैसे (Money) कमवू शकता. दरम्यान, देशातील शेतकरी रेड लेडीफिंगरची (Red Ladyfinger’s) लागवड करत आहेत. शास्त्रज्ञांचा (Expert) … Read more