Gold Rate Today: खुशखबर..! सणासुदीच्या आधी सोनं मिळतंय खूपच स्वस्त; किंमत 4,400 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन दर
Gold Rate Today: येत्या काळात सणासुदीला (festive season) सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने (gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. यावेळी सोन्याची किंमत खूपच स्वस्त आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणीही झपाट्याने वाढते. या दृष्टीनेही हा काळ सोने खरेदीसाठी चांगला ठरू शकतो. सोने त्याच्या सर्वकालीन उच्च दरापेक्षा खूपच … Read more