Google Pixel Fold : ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार गुगलचा स्मार्टफोन, असणार जबरदस्त फीचर्स
Google Pixel Fold : गुगल लवकरच त्यांच्या ग्राहकांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. कारण लवकरच गुगल आपला नवीन स्मार्टफोन म्हणजेच Google Pixel Fold भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनला 12GB पर्यंत RAM आणि octa-core चिपसेट मिळेल. काही दिवसांपूर्वीच या स्मार्टफोनचे डिझाइन लीक झाले होते. ग्राहकांना यामध्ये जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. या दिवशी होणार भारतात लाँच या … Read more