Agriculture News : ब्रेकिंग! सरकार ‘या’ शेतकऱ्यांना देणार 5 लाख, ‘या’ठिकाणी असा करा अर्ज, 30 सप्टेंबर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

agriculture news

Agriculture News : भारतात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेती व्यवसायाच्या (Farming) अगदी सुरुवातीपासून पशुपालन व्यवसाय शेतकरी बांधवांचा उत्पन्नाचा (Farmer Income) एक अतिरिक्त स्रोत बनला आहे. विशेष म्हणजे मायबाप शासन देखील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मित्रांनो खरे पाहता शेतीशी निगडित व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जात असल्याने … Read more