‘बारामतीत म्हणे प्रशासनावर त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे, बारामतीचा शिंदे इन्स्पेक्टर तरुणीला घेऊन लॉजवर जातो’; गोपीचंद पडळकरांनी उघड केले कारनामे

मुंबई : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधानपरिषदेत पुणे जिल्ह्याच्या गुन्हयाचा (Crime) पाढाच वाचून दाखवला आहे. त्यातली त्यात त्यांनी बारामतीवर (Baramati) अधिक भर दिला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेही त्यांनी वाचून दाखवले आहेत. गोपीचंद पडळकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात (Pune District) बारामतीचा शिंदे नावाचा एक इन्स्पेक्टर एका तरुणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर … Read more

” हे चोर, लुटारूंचे सरकार, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही” प्रकाश आंबेडकरांची टीका

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees Protest) सुरु आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने अहवाल आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शक्य नसल्यचे सांगितले आहे. … Read more

पडळकरांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाले, दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू

पुणे : गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) यांनी पुणे ग्रामीण पोलीस (Police) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी महिलांच्या सुरक्षेवरून बोलताना त्यांनी पुण्यामध्ये (Pune) महिलेबाबत घडलेली एक घटना सांगितली आहे. यावेळी बोलताना त्यांनी एका पीएसआयवर (PSI) हल्लाबोल चढवला आहे. या पोलिसाने एका महिलेला जाळ्यामध्ये ओढून तेच कसा वापर केला व नंतर त्या महिलेने त्याच्या नवऱ्याला सोडून … Read more