दिलासादायक ! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत मोठ अपडेट ; ‘या’ कालावधीमधील प्रलंबित प्रस्तावांना देखील मिळणार मदत

farmer scheme

Farmer Scheme : शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. शेती करताना बळीराजाला अनेकदा अपघाताचा देखील सामना करावा लागतो वेळप्रसंगी काही शेतकरी बांधवांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात. अशा परिस्थितीत संबंधित शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या घराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. अशा परिस्थितीत शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा … Read more

Government Scheme : बातमी कामाची! सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळते दोन लाखांचे आर्थिक सहाय्य; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme :- भारत एक शेतीप्रधान देश आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष अवलंबून आहे. यामुळे मायबाप शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) राबवित असते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतकरी बांधवांना शेतीमध्ये काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेकदा … Read more