अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक; एक…

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पो चालक गोरख सुभाष अडसुळ (वय 27 रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. अहमदनगर-दौंड रोडवरील हिवरे झरे (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी टेम्पो चालक अडसुळ … Read more