गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कसे होता येते? त्याकरिता परवाना लागतो का? काय आहे प्रोसेस? वाचा ए टू झेड माहिती

goverment contractor

सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारची प्रकल्पांची कामे किंवा रस्त्यांची, छोटी मोठी बंधारे, गावांमधील पाण्याच्या टाक्या व इतर अनेक प्रकारची छोटी मोठी कामे केली जातात. परंतु आपल्याला माहित असेलच की, अशा कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातात  व त्या माध्यमातून एखाद्या ठेकेदाराला किंवा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरला ही कामे दिली जातात. परंतु यामध्ये देखील एक मोठी प्रक्रिया असते व तेव्हाच … Read more