EPFO Update: पेन्शनच्या संदर्भात ही आहे अतिशय महत्त्वाची बातमी! ईपीएफओने घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा डिटेल्स

epfo update

EPFO Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ हे खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन तसेच इतर महत्त्वाच्या कामांचे नियमन करत असते. निवृत्तीवेतनधारकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्या निर्वाह निधीसाठीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये एपीएफओचे योगदान खूप मोठे आहे. ही एक कर्मचाऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची संघटना असून याच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून … Read more