Government Investment Scheme: कमीत कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज मिळवायचे आहे का? केंद्र सरकारच्या ‘या’ योजना ठरतील फायद्याच्या
Government Investment Scheme:- आपण जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत व भविष्यात आर्थिक सक्षमतेच्या दृष्टिकोनातून त्या पैशांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती कमावलेल्या पैशांची गुंतवणूक चांगल्या प्लान मध्ये किंवा योजनांमध्ये करतात. गुंतवणूक करताना मिळणारे व्याज तसेच परतावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर तिची सुरक्षितता या गोष्टी खूप महत्त्वाच्या … Read more