EPFO Update: पीएफ खात्यातून 10 हजार काढले तर सेवानिवृत्ती निधीचे होईल 1 लाखांचे नुकसान! वाचा कोणत्या कामासाठी किती काढता येतो पैसा?
EPFO Update:- अनेक व्यक्ती सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करतात. नोकरी करत असताना आपल्याला महिन्याचे जे काही वेतन मिळते त्याच्यामधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफकरिता योगदान म्हणून काही रक्कम कापली जाते व तितकीच रक्कम ही नियोक्ता कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत असते. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडामध्ये पैसे जमा होत असतात. जर आपण या कर्मचारी भविष्य … Read more