Petrol Price Today : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, हे आहेत पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol Price Today : रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia ukraine War) देशात महागाईचा भडका उडाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला याचा फटका बसत आहे. अशातच थोडी का होईना सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) सोमवार 9 मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी सलग ३३ व्या दिवशी … Read more