बातमी कामाची! रहिवासी दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ यांसारखे आदी सर्व ग्रामपंचायत दाखले काढा एका क्लिकवर
Gram Panchayat Dakhale : शासनाकडून सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, भूमिहीन शेतमजुरांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आपल्याला प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या शासकीय तसेच निमशासकीय कामांसाठी किंवा खाजगी कामांसाठी ग्रामपंचायतमधील रहिवाशी दाखला, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ चा उतारा यांसारखी कागदपत्रे … Read more