बातमी कामाची! रहिवासी दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ यांसारखे आदी सर्व ग्रामपंचायत दाखले काढा एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram Panchayat Dakhale : शासनाकडून सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, भूमिहीन शेतमजुरांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

आपल्याला प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या शासकीय तसेच निमशासकीय कामांसाठी किंवा खाजगी कामांसाठी ग्रामपंचायतमधील रहिवाशी दाखला, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ चा उतारा यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतात. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी या संबंधित कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करावी लागते.

हे पण वाचा :- गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेले दाखले घेऊन हजर झालो आहोत. आज आपण ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असणारे सर्व दाखले पीडीएफ स्वरूपात घेऊन आलो आहोत. यामुळे याचा निश्चितच आपल्या वाचक मित्रांना फायदा होईल. या दाखल्याव्यतिरिक्त काही अर्ज देखील आज आपण पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत.

हे पण वाचा :- MLA Pension : राज्यातील आमदार निवडणूक हरले तरी किती पेन्शन मिळते ? वाचा

ग्रामपंचायतचे दाखले खालील प्रमाणे

  • जन्म प्रमाणपत्र दाखला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • मृत्यू प्रमाणपत्र दाखला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • चरित्र वर्तणूक प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिककरा.
  • रहिवासी दाखला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • वारसा प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • ना हरकत प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • नमुना नंबर आठ दाखला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • निराधार असल्याचा दाखला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • विवाह नोंद व ग्रामपंचायत मधील इतर सर्व महत्त्वाचे दाखले डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा :- शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! नवीन पेन्शन योजनेतच ‘जुनी पेन्शन योजने’च्या ‘त्या’ तरतुदी लागू, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकार बॅकफुटवर