सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट! पदोन्नतीसाठी आता ‘ही’ गोष्ट करावीच लागणार
Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळवण्यासाठी म्हणजेच पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारने घेतलेला … Read more