7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी…! DA वाढीनंतर आता सरकार दिवाळीत देणार…
7th Pay Commission : सरकारने (GOVT) सर्वप्रथम सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ केली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) प्रवास भत्त्यातही…