सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 18 वर्षे नोकरी केल्यानंतर आता ‘हे’ काम करावेच लागणार, नाहीतर…..
Government Employee News : केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. केंद्र शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभागाने (DoPT) हा महत्त्वपूर्ण अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाचे कार्य करावी लागणार … Read more