अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा मार्चअखेर ४८ कोटी रूपयांचा निधी खर्चायचा बाकी, खर्चाची जुळवाजुळव अजूनही सुरूच!

नगर जिल्हा परिषदेचा मार्चअखेर ४८ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला असून, विभागीय खर्चात तफावत आहे. खर्चाच्या अंतिम जुळवाजुळवीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून, अखर्चित रकमेचा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

घरकुल योजनेसाठी शासनाचा मोठा निर्णय!, ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान, सौर उर्जेच्या माध्यमातून घरे उजाळणार

राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करून त्यात ३५ हजार रुपये घरकुल बांधणीसाठी आणि १५ हजार रुपये सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी दिले जाणार आहेत. यामुळे गरिबांचे घरकुल केवळ बांधले जाणार नाही, तर त्याला पर्यावरणपूरक उजेडाची जोड मिळणार आहे. वीजबिलाचा खर्च वाचणार घराच्या … Read more

Bamboo cultivation: या वनस्पतीची एकदा लागवड केल्याने आयुष्यभर मिळेल चांगला नफा, या रोपांच्या लागवडीवर सरकार हि देते अनुदान…

Bamboo cultivation: भारताच्या ग्रामीण भागात (In rural areas) भात, गहू, ऊस या पारंपरिक पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये फायदेशीर रोपांची लागवड करण्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे जनजागृती कार्यक्रमही राबवले जातात. बांबूची लागवड (Bamboo cultivation) करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. इतर पिकांच्या तुलनेत त्याची किंमत खूपच कमी आहे, परंतु उत्पन्न … Read more