Ration card : सरकारचे मोठे पाऊल! आता या रेशनकार्ड धारकांवर कारवाई होणार, पहा कारण

नवी दिल्ली : भारत सरकार (Government of India) गरीब लोकांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरजू लोक लाभ घेत आहेत. मात्र अशा वेळी सरकारच्या निदर्शनात काही गोष्टी आल्या आहेत. सरकारने जारी केलेल्या शिधापत्रिकेपेक्षा (Ration card) गरीबांना कमी किमतीत रेशन मिळू शकते. प्रत्येक राज्याचे सरकार फक्त अशा लोकांना रेशन कार्ड जारी करते ज्यांना त्याची … Read more