Petrol Price Today : पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol Price Today : देशात महागाईची लाट उसळल्याचे चित्र दिसत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला याची झळ बसत आहे. मात्र दिलासादायक बातमी येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) मंगळवार 15 एप्रिलसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Rate) जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी … Read more