खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PF कट होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये ‘इतकी’ वाढ होणार
PF News : देशातील खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळादरम्यान तसेच सेवानिवृत्तीनंतर काही महत्त्वाचे लाभ मंजूर केले जातात. दरम्यान, जर तुम्हीही खाजगी क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि PF कट होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष खास आहे. कारण की खाजगी … Read more