Tehsildar Vs Patwari : तहसीलदार आणि पटवारी यांच्यात काय फरक आहे? जाणून घ्या त्यांच्या जबाबदाऱ्या व अधिकार
Tehsildar Vs Patwari : तुम्हाला कोणतीही सरकारी अडचण किंवा करायचे असेल तर तुम्हाला तहसील कार्यालय जावे लागते. यावेळी तुम्हाला तेथील अधिकारी तुमची कोणकोणती कामे मार्गी लावतील याची कल्पना तुम्हाला असायला हवी आहे. दरम्यान, तहसीलदार आणि पटवारी ही दोन्ही सरकारी पदे आहेत. तसेच ते वेगवेगळ्या कार्यांसाठी जबाबदार आहेत आणि त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या भिन्न आहेत. तहसीलदार … Read more