Government Subsidy : अनेकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात सरकारने थांबवली 370 कोटींची सबसिडी ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Government Subsidy : देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वेगवेगळी सबसिडी जाहीर केली आहे, मात्र हिरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावा या दोन कंपन्यांवर मोठी कारवाई करत सरकारने त्यांची तब्बल 370 कोटी रुपयांची सबसिडी थांबवली आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली चिनी वस्तूंचा वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश … Read more